Menu Close

(SSB) सशस्त्र सीमा बल मध्ये साय्यक कमांडर पदाची भरती – MJA 2020

ssb recruitment 2020

SASHASTRA SEEMA BAL RECRUITMENT 2020 S S B Recruitment . सशस्त्र सीमा बल मध्ये साय्यक कमांडर पदाची SSBभरती MJA 2020

SASHASTRA SEEMA BAL RECRUITMENT 2020 सशस्त्र सीमा बल मध्ये साय्यक कमांडर Assistant Commandant पदाची भरती मध्ये 10 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. तसेच भरती प्रक्रिया चालू झालेले आहे. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करावे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया कशी असेल, शेवटची तारीख पात्रता व शैक्षणिक पात्रता व महत्वाच्या लिंक तुम्हाला खाली बघायला मिळतील. वेळ न घालवता पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2020 असेल आणि वेळ सायंकाळी 05 वाजेपर्यंत. MJA 2020

 

⇒SASHASTRA SEEMA BAL SSB RECRUITMENT 2020 महत्त्वाच्या तारीखा

ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख

27 फेब्रुवारी 2020.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख

23 मार्च 2020.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख

23 मार्च 2020.

⇒ SSB Age Limit वयोमर्यादा –

35 वर्षापेक्षा जास्त नाही गव्हर्मेंट नोकरदार असेल तर पाच वर्षाची सूट

⇒ Eligibility Criteria शैक्षणिक पात्रता –

  • Degree in Telecommunication Engineering or Electrical communication Engineering or Electronics from recognized university or equivalent degree.
  • Possession Of NCC”B” or NCC “C” is Desirable

⇒ शारीरिक पात्रता –

शारीरिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा.⇒ पदाचे नाव (रिक्त जागांची स्थिती) –

Assistant Commandant (Communications) :- 10

UR :- 05

SC :- 01

OBC :- 02

EWS :- 01

Ex-SM :- 01

 

⇒ Salary वेतन (पगार)-

Level-10 (Rs.56,100-1,77,500/- per month)

⇒ Exam Fee परीक्षा शुल्क –

SSB Exaam Fee 400 रू ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण करू शकता.

SC/ ST / FEMALE / माजी सैनिक साठी फी माफ

⇒ अर्ज कसा करावा –

ssb recruitment निघालेल्या जागा 10 उमेदवारांसाठी आहेत व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.⇒ महत्त्वाच्या Links –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.