Menu Close

Assistant Motor Vehicle Inspector RTO भरती 2020

AMVI bharti 2020

Assistant Motor Vehicle Inspector RTO भरती 2020

 

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरतीचा तपशील (Assistant Motor Vehicle Inspector Recruitment Information)

महाराष्ट्र शासनाच्या गृह (परिवहन) विभागा अंतर्गत सहायक मोटार वाहन निरक्षक, गट क स्वर्गातील खाली नमूद केल्याप्रमाणे 240 पदाच्या भरती करिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत Assistant Motor Vehicle Inspector RTO भरती 2020 दिनांक 15 मार्च 2020 ला मुंबई , औरंगाबाद, नागपूर, पुणे जिल्हा केंद्रावर घेण्यात येईल.

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती महत्वाच्या तारीखा (Assistant Motor Vehicle Inspector Important Dates)

प्रक्रिया तारीखा
वेबसाइटवर अधिसूचना प्रकाशित झालेली तारीख17 Jan 2020
ऑनलाईन नोंदणी चालू झालेली तारीख17 Jan 2020
ऑनलाइन नोंदणी बंद होण्याची तारीख 06 Feb 2020
पूर्व परीक्षा - 2020 तारीख15 March 2020

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती रिक्त जागा (Assistant Motor Vehicle Inspector Recruitment Vacancy Details)

 

RTO Vacancy table

अधिकृत सूचना डाउनलोड क्लिक करा(Official Notification Click Here)

 

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती परीक्षा शुल्क (Assistant Motor Vehicle Inspector Recruitment Application Fees)

खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी – 374/-

मागसवर्गीय व अनाथ – 274/-

माजी सैनिक – 24/-

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती वयोमर्यादा (Assistant Motor Vehicle Inspector Recruitment Age Limit)

RTO age limit

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरतीसाठी पात्रता(Assistant Motor Vehicle Inspector  Recruitment 2020 Eligibility Criteria)

शैक्षणिक पात्रता

  1. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किवा महाराष्ट्र शासनने एसएससी च्या समतुल्य म्हणून घोषित केलेली अहर्ता आणि
  2. माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर Automobile Engineering वा Mechanical Engineering विषयातील ३ वर्षाची पदविका व केंद्र व राज्य शासनने त्यस समक्षक घोशित केलेली अहर्ता
  3. Automobile Engineering वा Mechanical Engineering विषयातील मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किवा त्याच्यापेक्षा अत्युच्च पदवीधर उम्मेदवार पात्र राहतील
  4. Assistant Motor Vehicle Inspector RTO भरती 2020 1
  5. पदवी परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षा देण्यास पात्र राहतील परन्तु सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्या परीक्षा २०२० च्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुख्या परीक्षा अर्ज स्वीकारण्या च्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी उत्तीर्ण होने आवश्यक आहे.
  6. मराठीत लिहने वाचने अणि बोलता एने आवश्यक.

अनुभव

Automobile Engineering वा Mechanical Engineeringमधील पदवी/ पदविका मुख्य परिक्षिकारिता अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिनांकापर्यंत हलकी मोटर वाहन, जड़ मालवाहु वाहन व जड़ प्रवाशी यांचे दुरुस्ती व देखभाल करण्याचा पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून केंद्र अथवा राज्य शासनाच्या विभाग मधे व अंगीकृत व्यवसायायचे अखत्यारीतील यन्त्रशालामधे घेतलेला किमान १ वर्षाचा अनुभव. 

अनुभवाच्या प्रयोजनार्थ प्रशिक्षणार्थी अथवा अपरेंटिस म्हणून घेतलेला अनुभव ग्राह्य केला जाऊ शकेल.

Licence 

मुख्य परिक्षिकारिता अरज सदार करण्याच्या अन्तिम दिनांकास वैध असणारी गियर्स असलेली मोटर साइकिल हलके मोटर वहां अणि परिवहन वाहक Licence असणे आवश्यक.

शारारिक पात्रता

पुरुष उमेदवार

उंची :- १६३ से. मि.

छाती किमान :- ७९ से. मी. प्रसरणशिवाय व किमान ५ से प्रसर

महिला उमेदवार

उंची :- १५५ से. मी.

वजन :- ४५ KG कमित कमी

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती  (AMVI MPSC Recruitment pay Scale)

s-14 Rs. 38600-122800 + अधिक माहागाई भत्ता आणि इतर देत भत्ते

 

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती अर्ज कसा करावा (How to apply For Assistant Motor Vehicle Inspector Recruitment)

  1. परीक्षेचे अर्ज फ़क्त ऑनलाइन स्वीकारण्यात येतील.
  2. पात्र उमेदवारांनी ऑनलाइन संकेतस्थळाला mahampsc.mahaonline.gov.in भेट दया .
  3. आयोगास अर्ज सादर करताना माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असल्याची नोदणी करणे आवश्यक आहे अन्यथा उलंघण समझुन कारवाई करण्यात येईल.
  4. आयोगास चुकीची माहिती सादर केल्यास उमेदवार अपात्र ठरवण्यात यईल.

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती निकाल (Assistant Motor Vehicle Inspector Recruitment Result)

सहायक मोटार वाहन निरीक्षकभरती 2020 निकाल अद्याप जाहीर झाला नाही (result hasn’t been released yet )

निकालासाठी येथेक्लिक करा(link Inactive)(लिंक निष्क्रिय)

 

अधिकृत सूचना डाउनलोड क्लिक करा(Official Notification Click Here)

 

Online Apply करा (Click Here)

 

सहायक मोटार वाहन निरीक्षक भरती परीक्षा माहितीसाठी आमच्या सोशल Accounts ला कनेक्ट करा

1. Telegram

https://t.me/mahajobalerts

2. Facebook

https://facebook.com/mahajobalerts

3. Instagram

https://Instagram.com/mahajobalerts_

4. Twitter

https://mobile.twitter.com/mahajobalerts

5. HomePage

https://mahajobalerts.com/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.