Menu Close

(WCD) महिला व बाल विकास विभागात पुणे 83 जागा भरती . – MJA Bharti 2020

(WCD) महिला व बाल विकास विभागात पुणे 83 जागा भरती . - MJA Bharti 2020 1

महिला व बाल विकास पुणे विभागात एकूण 83 जागा भरती

(WCD) Women And Child Development Vacancy 2020

पंतप्रधान महिला सशक्तिकरण योजना अंतर्गत महिला व बालविकास मंत्रालयाने नवीन योजना तयार केली आहे. त्यामध्ये पुणे विभागात एकूण विविध पदांसाठी 83 जागा आहेस तरी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे व रिक्त पदांची स्थिती कशी आहे हे संपूर्ण माहिती बघण्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात बघा म्हणजे तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजेल. तरी शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची शेवटची तारीख तुम्हाला सर्व काही खाली बघायला मिळेल (WCD).

⇒ महत्त्वाच्या तारीखा

ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख

ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झाला आहे.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख

13 मार्च 2020.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख

13 मार्च 2020.

⇒ WCD वयोमर्यादा –

वयोमर्यादा ही प्रत्येक पदासाठी वेगवेगळी आहे तर त्यासाठी तुम्ही अधिकृत जाहिरात बघा.

⇒ शैक्षणिक पात्रता –

स्टेट प्रोजेक्ट कॉर्डिनेटर, स्पेशलिस्ट जेंडर, रिसर्च ऑफिसर, ट्रेनिंग अँड रीसर्च ऑफिसर, असिस्टंट, वुमन वेल्फेअर ऑफिसर, डिस्ट्रिक्ट कॉर्डिनेटर, या सर्व पदांसाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे, तरी तुम्ही अधिकृत जाहिरात बघा.⇒ पदाचे नाव (रिक्त जागांची स्थिती) –

State Project Coordinator, Specialist Gender, Research Officer, Training and Research Officer, Assistant, Women Welfare Officer, District Coordinator

राज्य प्रकल्प समन्वयक, विशेषज्ञ लिंग, संशोधन अधिकारी, प्रशिक्षण व संशोधन अधिकारी, सहाय्यक, महिला कल्याण अधिकारी, जिल्हा समन्वयक

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा.

⇒ वेतन (पगार) – मासिक

  • State Project Coordinator – 52,500
  • Specialist Gender – 36,760
  • Research Officer – 26,250
  • Training and Research Officer – 26,250
  • Assistant – 15,750
  • Women Welfare Officer – 35,000
  • District Coordinator – 20,000

⇒ परीक्षा शुल्क –

100 रुपये फी ऑनलाईन पद्धतीने भरावी लागेल.

⇒ अर्ज कसा करावा –

पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. शेवटची तारीख 13 मार्च 2020 आहे.⇒ महत्त्वाच्या Links –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.