Menu Close

MSSC Security Guard Recruitment 2020 मध्ये 7,000 पदांसाठी भरती 2020 – MJA Jobs

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात M S S C (एमएसएससी) मध्ये ७,००० रिक्त जागांसाठी भरती.

७,००० पुरुष सुरक्षा रक्षकांची जाहिरात बघा. (MSSC) महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये एकूण सात हजार रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. तसेच भरती प्रक्रिया चालू झालेले आहे. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करावे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया कशी असेल, शेवटची तारीख पात्रता व शैक्षणिक पात्रता व महत्वाच्या लिंक तुम्हाला खाली बघायला मिळतील. वेळ न घालवता पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2020 असेल आणि वेळ सायंकाळी 05 वाजेपर्यंत.

MSSC recruitment for 12th

⇒ महत्त्वाच्या तारीखा

ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख

25 फेब्रुवारी 2020.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख

10 मार्च 2020.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख

10 मार्च 2020.

⇒ वयोमर्यादा –

18 ते 28 वर्षे ( 31/1/1992 ते 31/1/2002 च्या दरम्यान जन्मलेला उमेदवार असावा)

⇒ शैक्षणिक पात्रता –

उच्च माध्यमिक शालान्त (एच एस सी) 12th पास

( या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार बारावी पास असणे आवश्यक आहे.)

⇒ शारीरिक पात्रता –

शारीरिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा.

⇒ पदाचे नाव (रिक्त जागांची स्थिती) –

पुरुष सुरक्षा रक्षक – सात हजार पदे (७,०००)

⇒ वेतन (पगार) –

  • मासिक रुपये १७,००० असणार.
  • अधिक 12% ईपीएफ एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन
  • हत्यारी सुरक्षा करिता १ हजार रुपये मासिक.
  • प्रत्येक नवीन वर्षी नवीन युनिफॉर्म

⇒ परीक्षा शुल्क –

२५० रू ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण करू शकता.

⇒ अर्ज कसा करावा –

निघालेल्या जागा ७,००० उमेदवारांसाठी आहेत व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

⇒ महत्त्वाच्या Links –

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.