Menu Close

MIDC Recruitment 2020 Maharashtra Industrial Development Corporation मध्ये विविध पदांच्या जागा भरती

MIDC Recruitment 2020 Maharashtra Industrial Development Corporation मध्ये विविध पदांच्या जागा भरती 1

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या जागा भरती [MIDC]Maharashtra Industrial Development Corporation MIDC Recruitment 2020

MIDC Recruitment 2020ची सर्व माहिती.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती 2020 येथे एकूण 14 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे स्थळ महाराष्ट्र विभाग असे असेल व अर्ज सादर करण्याची दिनांक 04 March 2019 ते 15 March 2020 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे.

 IMPORTANT DATES (महत्त्वाच्या तारखा)

ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख

04 मार्च 2020

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख

15 मार्च 2020.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख

15 मार्च 2020.

VACANCY DETAILS  ( रिक्त जागांची स्थिती)

पद क्रमांक 1)

पदाचे नाव : Assistant Engineer-Civil (सहाय्यक अभियंता)
एकूण पद संख्या : 03 जागा (ST)
शैक्षणिक पात्रता :- Graduation in Civil Engineering

वेतन :- Rs.44,900 – 1,42,400/-

पद क्रमांक 2)

पदाचे नाव : Assistant Engineer-Mechanical / Electrical (सहाय्यक अभियंता)
एकूण पद संख्या : 02 जागा (ST)
शैक्षणिक पात्रता बघा : Graduation in Mechanical/ Electrical Engineering .

वेतन :- Rs. 44,900- 1,42,400/-

पद क्रमांक 3)

पदाचे नाव : Junior Engineer (कनिष्ठ अभियंता)
एकूण पद संख्या : 01 जागा (ST)
शैक्षणिक पात्रता बघा : Graduation in related field.

वेतन :- Rs. 38,600 – 1,22,800/-पद क्रमांक  4)

पदाचे नाव : Clerk Typist (लिपिक टंकलेखक)
एकूण पद संख्या : 05 जागा (ST)
शैक्षणिक पात्रता बघा : Graduation.

वेतन :- Rs. 19,900 – 63,200/-

पद क्रमांक 5)

पदाचे नाव : Counting inspector (गाळणी निरीक्षक)
एकूण पद संख्या : 01 जागा (ST)
शैक्षणिक पात्रता बघा : Graduation in B.sc Chemistry.

वेतन :- Rs. 29,200 – 92,300/-

पद क्रमांक  6)

पदाचे नाव : Tracer (अनुरेखक)
एकूण पद संख्या : 01 जागा (ST) 
शैक्षणिक पात्रता बघा : Graduation in Mechanical/ Electrical Engineering.

वेतन :- Rs. 25,500 – 81,100/-

पद क्रमांक  7)

पदाचे नाव : Pump Operator (पॅम्पचालक)
एकूण पद संख्या : 01 जागा (ST)

वेतन :- Rs. 19,900 – 63,200/-

 


Job Location

Job Location – All over Maharashtra

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र


अर्ज कुठे करायचा

ऑनलाइन
महत्त्वाच्या Links

संपूर्ण जाहिरात माहिती – येथे Click करा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.