Menu Close

MAZAGON DOCK SHIPBUILDERS LIMITED, Mumbai अप्रेंटिस पदाच्या 84 जागा

mazagon shipyard mumbai recruitment 2020

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये मध्ये 84 रिक्त जागांसाठी भरती. Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2020

Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2020 मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये 84 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. तसेच भरती प्रक्रिया चालू झालेले आहे. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज सादर करावे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. भरती प्रक्रिया कशी असेल, शेवटची तारीख पात्रता व शैक्षणिक पात्रता व महत्वाच्या लिंक तुम्हाला खाली बघायला मिळतील. वेळ न घालवता पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरावा. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 असेल आणि वेळ सायंकाळी 05 वाजेपर्यंत.

 

⇒Mazagon Dock Shipbuilders Limited Recruitment 2020 महत्त्वाच्या तारीखा

ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख

26 फेब्रुवारी 2020.

ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख

11 मार्च 2020.

परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख

11 मार्च 2020.

⇒ वयोमर्यादा –

वयोमर्यादा ही अप्रेंटिस नियमानुसार असावी

⇒ शैक्षणिक पात्रता –

  • पदवीधर अप्रेंटिस पदांसाठी संबंधित शाखांमध्ये पदवी आवश्यक
  • डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी संबंधित शाखांमध्ये डिप्लोमा आवश्यक

⇒ शारीरिक पात्रता –

शारीरिक पात्रता बद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी अधिकृत जाहिरात बघा.⇒ पदाचे नाव (रिक्त जागांची स्थिती) –

(A). Graduate Apprentices:

1 Chemical Engg. :- 01

2 Computer Engg. :- 02

3 Civil Engg. :- 03

4 Electrical Engg. :- 15

5 Electronics & Telecomm. Engg. :- 05

6 Mechanical Engg. :- 43

7 Production Engg. :- 05

8 Shipbuilding Technology :- 05

Total :- 79

(B). Diploma Apprentices:

1 Electrical Engg. :- 02

2 Mechanical Engg. :- 03

Total :- 05

 

⇒ वेतन (पगार)Stipend –

  • For Graduate apprentices :- 9,000/-
  • For Diploma apprentices :-  8,000/-

⇒ परीक्षा शुल्क –

00 रू ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण करू शकता.

⇒ अर्ज कसा करावा –

निघालेल्या जागा 84 उमेदवारांसाठी आहेत व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.⇒ महत्त्वाच्या Links –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.