Menu Close

MAHAVITARAN – महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती – MJA jobs 2020

MAHAVITARAN - महावितरण मध्ये विविध पदांसाठी भरती - MJA jobs 2020 1

⇒ MAHAVITARAN महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती

⇒ महत्त्वाच्या तारीखा

  • ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख – 20 मार्च 2020

  • ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख – 04 एप्रिल 2020

  • परीक्षा हॉल टिकीट – परीक्षेच्या 10 दिवस अगोदर

  • परीक्षा स्थळ – एप्रिल 2020

  • मुलाखत दिनांक – एप्रिल / मे 2020

⇒ जाहिरात क्र – 04/2020

⇒ रिक्त जागांची स्थिती –

उप कार्यकारी अभियंता (वितरण) / Deputy Executive Engineer (Distribution)
एकूण 51 जागा

⇒ शैक्षणिक पात्रता

(i) BE (बीई) / B.Tech (बी टेक)Electrical (इलेक्ट्रिकल) (ii) 03 वर्षे अनुभव

⇒ वयोमर्यादा –

दिनांक 04 एप्रिल 2020 रोजी वय 18 ते 35 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

⇒ नोकरीचे ठिकाण-

संपूर्ण महाराष्ट्रात

⇒ परीक्षा शुल्क

  • Open / खुला प्रवर्ग: ₹500/- + GST
  • RESERVED CATEGORY / राखीव प्रवर्ग: ₹250/- +GST
  • PWD/ExSM: फी नाही
  • ऑनलाइन (Online) असणार

⇒ महत्त्वाच्या Links –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.