Menu Close

MAHAVITARAN Apprentice Bharti | महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 (उस्मानाबाद)

MAHAVITARAN Bharti | महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 (उस्मानाबाद) | Electrician, Wireman, jobs in Osmanabad

MAHAVITARAN Apprentice Bharti  | महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 (उस्मानाबाद) 1

Mahavitaran मध्ये प्रशिक्षणार्थी (apprentice-ship) भरती साठी निघालेल्या भरती ची सर्व माहिती.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती 2020 येथे एकूण 80 पदांसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. नोकरीचे स्थळ उस्मानाबाद विभाग असे असेल व अर्ज सादर करण्याची दिनांक 24 Feb 2019 ते 26 Feb 2020 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे.

वरील कालावधीत सकाळी 11 ते दुपारी चार या वेळेत सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती प्रति सह हजर रहावे.

महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 IMPORTANT DATES (महत्त्वाच्या तारखा)

AB
अर्ज सादर करण्याची तारीख

24 Feb 2020 ते 26 Feb 2020 वेळ 11 ते 4
अर्ज सादर करण्याचे ठिकाण
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मर्या सं व सु मंडळ उस्मानाबाद
निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रकाशित होणारी तारीख. ( 6 March 202o रोजी मंडळ कार्यालय उस्मानाबाद येथे प्रकाशित होईल)
महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 नोकरी ठिकाण उस्मानाबाद
महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 परीक्षा फी फी नाही. (निशुल्क)
महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 VACANCY DETAILS ( रिक्त जागांची स्थिती)

रिक्त जागाएकूण जागा
इलेक्ट्रिशियन (Electrician)29
संगणक चालक ट्रेड (COPA)20
तारतंत्री (Wireman) 31
एकूण जागा 80

 

महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 शैक्षणिक पात्रता :

ITI-NCVT [इलेक्ट्रिशियन (Electrician) / संगणक चालक ट्रेड (COPA) / तारतंत्री (Wireman)]

 

महावितरण प्रशिक्षणार्थी (apprentice-ship) भरती साठी काही महत्वाचे Points.

1) उमेदवाराचे अप्रेंटिस पोर्टल वर ऑनलाईन रजिस्ट्रेशन असणे अनिवार्य आहे. 2) उमेदवाराची निवड ITI च्या 4th सेमिस्टर च्या सरासरीनुसार मिळालेल्या एकुण गुणांचा तसेच महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक BCC-2018 /प्र क्र 581ए/16ब दिनांक 4/7/2019 प्रमाणे असलेला आरक्षणानुसार करण्यात येईल. 3) भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणतेही बदल करण्याचे सर्व अधिकार निर्णय स्वाक्षरीकारास राहतील. 4) ओरल कालावधीत सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकीत प्रती सह (टेन 10वी चे सनद व गुणपत्रक, आयटीआय गुणपत्रक व सनद, जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, अप्रेंटिस रजिस्ट्रेशन प्रत, व पासपोर्ट साईज फोटो सह) प्रत्यक्ष मंडळ कार्यालय उस्मानाबाद येथे सादर करावेत (पत्ता : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड मर्या सं व सु मंडळ उस्मानाबाद ) अर्ज सादर करण्याची दिनांक 24 Feb 2019 ते 26 Feb 2020 या कालावधीमध्ये अर्ज मागविण्यात येत आहे. 5) अजून माहितीसाठी संपूर्ण जाहिरात बघा.


महावितरण प्रशिक्षणार्थी भरती 2020 Official notification click here


OFFICIAL वेबसाइट साठी (येथे क्लिक करा)


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.