Menu Close

LIC INDIA RECRUITMENT 2020- लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया मध्ये 218 पदांची भरती -MJA

LIC INDIA मध्ये २१८ पदांची भरती – MJA

लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन इंडिया मध्ये विविध पदांसाठी  पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.  भारतीय नागरिकांची नेमणूक केली जात आहे. सहाय्यक अभियंता (एई) ची पदे प्रशासकीय अधिकारी (एओ) ची पदे.  विशेष उमेदवारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. त्यासाठी लागणारी तुम्ही सर्व माहिती खाली दिलेली आहे. शेवटची तारीख  व अधिकृत जाहिरात  खाली बघायला मिळेल.

Lic Recruitment 2020

महत्त्वाच्या तारीखा (IMPORTANT DATES) IN LIC INDIA

  • जाहिरात निघालेली तारीख – 25 Feb 2020

  • ऑनलाइन फॉर्म भरण्याची तारीख -25 Feb 2020

  • ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख -15 March 2020

वयोमर्यादा -AGE LIMIT IN LIC INDIA

21yr ते 30yr ( 01/02/2020 पर्यंत )
वयाची सूट : (Sc) एस.सी. / (ST) एस.टी. – 05 वर्षे
(OBC) ओ.बी.सी. – 03 वर्षे

शैक्षणिक पात्रता –  LIC INDIA

(B.E.) बी.ई / (B.Tech). बी.टेक/ B. Architecture / M.E. एम.ई/ M.Tech. एम.टेक/ chartered accountant Accountant Degree (पदवी) / Legal Branch Degree / Graduate of any branch (कोणत्याही शाखेत पदवी)

रिक्त जागांची स्थिती – LIC INDIA

सहाय्यक अभियंता : 50 पदे

सहाय्यक प्रशासकीय अधिकारी : 168 पदे

पूर्ण माहिती साठी अधिकृत जाहिरात बघा.

LIC INDIA परीक्षा शुल्क

एससी (SC) , एसटी (ST), PWBD उमेदवार : माहिती शुल्क 85Rs +GST+ अन्य शुल्क

आणि बाकी सर्वाना : अर्ज शुल्क व माहिती शुल्क 700Rs +GST+ अन्य शुल्क

अर्ज कसा करावा – LIC INDIA

ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे.

महत्त्वाच्या Links -LIC INDIA

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.