Menu Close

(HWB) Heavy Water Board Bharti [सरकारी नोकरी] मध्ये 277 जागा

(HWB) Heavy Water Board Bharti [सरकारी नोकरी] मध्ये 277 जागा 1

(HWB) हेवी वॉटर बोर्ड मध्ये 277 जागांची भरती | HWB

RECRUITMENT 2020 (मुदत वाढ)

 

HEAVY WATER BOARD 2020 भरतीचा तपशील (हेवी वॉटर बोर्ड 2020 Information)

Government of India department of atomic energy heavy water board मध्ये ADVERTIESMENT निघाली आहे.

ADVERTIESMENT NUMBER : HWB/1/2020.

तसेच ऑनलाइन फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2020 आहे, पण आता (HWB) हेवी वॉटर बोर्ड ने त्याला मुदत वाढ केली आहे . फेरबदल केलेली तारीख 10 फेब्रुवारी 2020. (HWB) मध्ये विविध पदांसाठी एकूण 277 जागा आहेत.

(HWB) HEAVY WATER BOARD IMPORTANT DATES (हेवी वॉटर बोर्ड 2020 महत्त्वाच्या तारखा)
Table

प्रक्रिया तारीखा
वेबसाइटवर अधिसूचना प्रकाशित झालेली तारीख1 JAN 2020
ऑनलाइन नोंदणी बंद होण्याची तारीख31 JAN 2020
फेरबदल करून मुदत वाढ करण्यात आलेली तारीख10 FEB 2020
परीक्षा - 2020 तारीख -

(HWB) HEAVY WATER BOARD 2020 VACANCY DETAILS (हेवी वॉटर बोर्ड 2020 रिक्त जागांची स्थिती)

एकूण पद संख्या : विविध पदांसाठी एकूण 277 जागा


पद क्रमांक 1. टेक्निकल ऑफिसर डी (केमिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन)
पद संख्या : 28

शैक्षणिक पात्रता : एकूण 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित विषयात BE/B.TECH


पद क्रमांक 2. Category 1 स्टायपेंडरी ट्रेनि (केमिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ केमिस्ट्री लॅब)
पद संख्या : 65

शैक्षणिक पात्रता : एकूण 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि संबंधित विषयात इंजीनियरिंग डिप्लोमा आणि B.sc. (केमिस्ट्री)


पद क्रमांक 3. Category 2 स्टायपेंडरी ट्रेनि
(प्रोसेस / प्लांट ऑपरेटर / केमिस्ट्री / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / मेकॅनिक मोटर वेहिकल / वेल्डर / टर्नर / प्लंबर / मेसन /कार्पेंटर / रिगर)
पद संख्या : 92

शैक्षणिक पात्रता : 60 टक्के गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा 60 टक्के गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि ITI / NAC / NTC पण असले पाहिजे.


पद क्रमांक 4. नर्स /A (Nurse/A)
पद संख्या : 04

शैक्षणिक पात्रता : 1) 12वी उत्तीर्ण 2) B.sc. नरसिंग किंवा समतुल्य 3) जनरल नर्सिंग व मिडवायफरी डिप्लोमा.


पद क्रमांक 5. सायंटिफिक असिस्टंट -B (सिव्हिल)
पद संख्या : 05

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह उत्तीर्ण सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.


पद क्रमांक 6. सायंटिफिक असिस्टंट -B (रेडिओग्राफी)
पद संख्या : 01

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह उत्तीर्ण B.sc. (रेडिओग्राफी) किंवा 60% गुणांसह उत्तीर्ण B.sc. + रेडिओग्राफी डिप्लोमा.


पद क्रमांक 7. टेक्निशियन/C (फॉर्कलिफ्ट ऑपरेटर / क्रेन)
पद संख्या : 03

शैक्षणिक पात्रता : 1) 60% गुणांसह दहावी उत्तीर्ण किंवा बारावी उत्तीर्ण असला पाहिजे (Science & Math) 2) 4 वर्षे अनुभव अवजड 3) वाहन चालक परवाना असला पाहिजे.


पद क्रमांक 8. सब ऑफिसर / B
पद संख्या : 05

शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण 2) सबऑफिसर कोर्स 3) 12/15 वर्षे अनुभव असला पाहिजे.


पद क्रमांक 9. स्टेनोग्राफर ग्रेड 2
पद संख्या : 02

शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण 2) इंग्रजी लघुलिपी 100 श.प्र.मि. 3) इंग्रजी टंक लेखन 45 श.प्र.मि.


पद क्रमांक 10. स्टेनोग्राफर ग्रेड 3
पद संख्या : 08

शैक्षणिक पात्रता : 1) 60% गुणांसह 10 वी उत्तीर्ण 2) इंग्रजी लघु लेखन 80 श.प्र.मि. 3) इंग्रजी टंक लेखन 30 श.प्र.मि.


पद क्रमांक 11. उच्च श्रेणी लिपिक
पद संख्या : 18

शैक्षणिक पात्रता : 1) 50% गुणांसह पदवीधर असला पाहिजे 2) इंग्रजी टंक लेखन 30 श.प्र.मि.


पद क्रमांक 12. ड्रायव्हर (सामान्य श्रेणी)
पद संख्या : 20

शैक्षणिक पात्रता : 1) 10 वी उत्तीर्ण असला पाहिजे 2) हलके व अवजड वाहन चालक परवाना 3) 3 वर्षे अनुभव असला पाहिजे.


पद क्रमांक 13. DPOF/A – ड्रायव्हर कम – पंप ऑपरेटर कम – फायरमन/A

पद संख्या : 26

शैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह बारावी (Chemistry) उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 1 वर्ष अनुभव + अग्निषमक उपकरणे प्रमाणपत्र असला पाहिजे.


हेवी वॉटर बोर्ड 2020 वयोमर्यादा (HWB) HEAVY WATER BOARD 2020 AGE LIMIT

AGE LIMIT :

  • पत्र क्रमांक 1 ते पदक क्रमांक 8 : 18 ते 40 वर्षे
  • पत्र क्रमांक 2 : 18 ते 24 वर्षे
  • पद क्रमांक 3 : 18 ते 22 वर्षे
  • पत्र क्रमांक 4 व पद क्रमांक 5 व पद क्रमांक 6 :  18 ते 30 वर्षे
  • पदक क्रमांक 7 : 18 ते 29 वर्ष
  • पत्र क्रमांक 9 , प्रथम क्रमांक 10, पत्र क्रमांक 11 आणि क्रमांक 12 : 18 ते 27 वर्षे
  • पद क्रमांक 13 : 18 ते 25 वर्षे.

31 जानेवारी 2020 रोजी, [ एससी (SC) /एसटी (ST) एकूण 5 वर्षे सूट आणि ओबीसी (OBC) साठी तीन वर्षे सुट ]

1) अनुसूचित जाती / जमातीसाठी राखीव पदासाठी अनुसूचित जाती / जमातीच्या उमेदवारांसाठी 5 वर्षांपर्यंतची सुट.

2) ओबीसींसाठी राखीव असलेल्या पदासाठी ओबीसी उमेदवारांसाठी 3 वर्षांपर्यंतची सूट.

3) जम्मू आणि काश्मीर राज्याच्या काश्मीर विभागात रहिवासी जानेवारी 1980 ते 31 डिसेंबर, 1989 रोजी 31. असेल तर त्यांना उच्च वयाच्या मर्यादेमध्ये 5 वर्षाची सूट. जम्मू-काश्मीर आणि लधक केंद्रशासित प्रदेशांच्या संदर्भात भारत सरकारच्या आदेशानुसार लागू.

4) मुलांच्या / कुटुंबातील जे 1984 च्या दंगलीत मरण पावले त्या सदस्यांना उच्च वयाच्या मर्यादेमध्ये 5 Years वर्षाची सूट स्वीकार्य असेल.


हेवी वॉटर बोर्ड 2020 परीक्षा शुल्क (HWB) HEAVY WATER BOARD 2020 APPLICATION FEE’S

(HWB) हेवी वॉटर बोर्ड 2020 उमेदवारांनी खालील Fee ऑनलाइन द्वारे भरावी :

  • जनरल (General) व ओबसी (OBC) = Rs100
  • SC / ST / PWD / ExSM / (WOMEN) महिला यांना फी नाही.

टीपः
(i) आरक्षणाचा दावा करणारे उमेदवार ‘व्यक्तींसह अपंग ’आणि‘ माजी सैनिक ’यांना फीमधून सूट देण्यात आली आहे.

(ii) एकदा भरलेली फी कोणत्याही परिस्थितीत परत न करण्यायोग्य आहे.

निवड प्रक्रिया कोणत्याही कारणास्तव / पूर्ण होऊ शकली नाही, भरलेली फी परत केली जाणार नाही.


(येथे क्लिक करा) official notification click here


Online apply करा (click here) शेवटची तारीख 10 फेब्रुवारी.


Latest Job Alerts साठी आमच्या सोशल Accounts ला कनेक्ट करा

1.WhatsApp

https://chat.whatsapp.com/BTjYiGrQQIGBbeforcDrTf

2. Telegram

https://t.me/mahajobalerts

3Facebook

https://facebook.com/mahajobalerts

4Instagram

https://Instagram.com/mahajobalerts_

5. Twitter

https://mobile.twitter.com/mahajobalerts

6. HomePage

https://mahajobalerts.com/

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.