Menu Close

CRPF Bharti 2020 केंद्रीय राखीव पोलिस दल 1412 जागा Apply Offline

CRPF Bharti 2020

CRPF Bharti 2020 केंद्रीय राखीव पोलिस दल 1412 जागा

केंद्रीय राखीव पोलिस दल भरती 2020 (Central Reserved Police Force Recruitment 2020 Details)

विभाग नाव :- CRPF विभागभरती नाव :- केंद्रीय राखीव पोलिस दल भरती 2019 (हेड कॉन्स्टेबल) CRPF bharti 2020

एकूण रिक्त जागा :- 1412 पोस्ट

वेतनश्रेणी :- रु. 25,500 ते 81,100 (ग्रेड पे – २,०००).

एप्लीकेशन मोड :- ऑफलाइन

Department Name :- CRPF Department

Recruitment Name :- CRPF Bharti 2019

Name of posts  :- Head Constable

Total Vacancies :- 1412 Posts

Pay Scale :- Rs.25,500 to 81,100 (Grade Pay).

Application Mode :- Offline

अर्जाचा नमुना डाउनलोड

क्लिक करा

CRPF JOB Vacancy Detail

पुरुषा परीक्षार्थी करिता

प्रवर्गपदांची संख्या प्रवर्ग
Open1031
SC200
ST100
Total 1331

महिला परीक्षार्थी करिता

प्रवर्गपदांची संख्या प्रवर्ग
Open63
SC12
ST6
Total 81

CRPF भरती महत्वाच्या तारीखा (CRPF Recruitment Important Dates)

 

प्रक्रिया तारीखा
छापील अर्ज सादर करण्याची तारीख07 Feb 2020
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख06 March 2020
अर्ज सादर करण्याचे ठिकाणमहानिदेशालय सीआरपीएफ ब्लॉक नंबर 1,सी जी ओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली पिनकोड 110003
परीक्षा - 2020 तारीख19 April 2020

 

केंद्रीय राखीव पोलिस दल भरती वयोमर्यादा ( Central Reserved Police Force Recruitment Bharti Age Limit )

 

किमान वय( Minimum Age Limit )  सर्व परीक्षत्यासाठी १८ वर्ष आहे.

कमाल वय ( Maximum Age Limit ) 32 वर्ष आहे.

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For CRPF Online Bharti 2019 )

बारावी उत्तीर्ण पाहिजे

 12th passed

शारिरीक पात्रता (Physical Eligibility For Police Bharti 2019)

उंची 

खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी

  • महिलांसाठी किमान उंची  157 सेमी
  • पुरुषांची किमान उंची 170 सेमी

ST प्रवर्गातील मुलांसाठी

  • महिलांसाठी किमान उंची 150 सेमी
  • पुरुषांची किमान उंची 162.5 सेमी

छाती

खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी

  • पुरुषांची फुगवून 85 सेमी
  • पुरुषांची बिना फुगवून 80 सेमी

ST प्रवर्गातील मुलांसाठी

  • पुरुषांची फुगवून 81 सेमी
  • पुरुषांची बिना फुगवून 76 सेमी

 

CRPF 2019 साठी लेखी चाचणी माहिती (Written Test Information For CRPF Bharti 2019)

 

नवीन नियमानुसार, उमेदवारांना प्रथम लेखी परीक्षेस हजर राहणे आवश्यक आहे.लेखी चाचणी एकूण 160 गुणांसाठी 160 प्रश्न असतील.

लेखी चाचणीत विचारले जाणारे प्रश्न English/Hindi भाषेमध्ये असतील.

लेखी चाचणीचा एकूण कालावधी 180 मिनिटे आहे.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 50% गुण आवश्यक आहेत, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना% 45% गुण आवश्यक आहेत.

 

By new rule, The candidates required to attend for Written Test first.

The Written Test will be for a total of 160 question for 160 Marks.

The questions asked in Written Test will be objective type and will conducted in Hindi/ English Language.

The total duration of the Written Test is 180 mins.

A minimum of 50% Marks for will be required for open category student to pass the exam, whereas Reserved Category Candidates needs 45% Marks.

 

CRPF भरती शारिरीक चाचणी माहिती (PET)

 

सर्व विद्यार्थ्यांना स्टेज थ्री मध्ये फिजिकल इफिसायन्सी टेस्टमधून जावे लागणार आहे. फिजिकल एफिशियन्सी टेस्ट ला काही marks नाही, पण तरीही ती देणे

बंधनकारक राहील विद्यार्थी जर या टेस्टमध्ये फेल झाला तर तो भरती मधून बाद होईल.

पुरुष परीक्षार्थी करिता

  • 100 meter race in 16 sec
  • 1.6 km race in 6:30 minutes
  • long jump 12 feet in 3 chances
  • high jump 3 feet 09 inches in 3 chances

महिला परीक्षार्थी करिता

  • 100 meter race in 18 sec
  • 800 meters race in 4:00 minutes
  • long jump 9 feet in 3 chances
  • high jump 3 feet  in 3 chances

भरती परीक्षेचा निकाल (CRPF Result Date)

पोलिस भरती परीक्षा 2020 निकाल अद्याप जाहीर झाला नाही (result hasn’t been released yet )

निकालासाठी येथे(link Inactive)(लिंक निष्क्रिय)

क्लिक करा

अधिकृत सूचना डाउनलोड (Official Notification)

क्लिक करा

अर्जाचा नमुना डाउनलोड

क्लिक करा

 Latest Job Alerts साठी आमच्या सोशल Accounts ला कनेक्ट करा

1.WhatsApp

https://chat.whatsapp.com/BTjYiGrQQIGBbeforcDrTf

2. Telegram

https://t.me/mahajobalerts

3. Facebook

https://facebook.com/mahajobalerts

4. Instagram

https://Instagram.com/mahajobalerts_

5. Twitter

https://mobile.twitter.com/mahajobalerts

6. HomePage

https://mahajobalerts.com/

6 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.