Menu Close

AHD 2019 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग Hallticket Download

AHD 2019 महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग Hallticket Download 1

AHD Hallticket Pashusawardhan Vibhag 2019 hallticket latest

Update

 

पशुसंवर्धन विभागचे हॉल तिकिट डाऊनलोड करा(महाराष्ट्र राज्य भरती 2019)[AHD Hallticket Pashusawardhan Bharti 2019-2020 hallticket]

 

 

पशुसंवर्धन विभागचे प्रवेश पत्र(AHD Hallticket) अद्याप जाहीर झाले नाही. पशुसंवर्धन विभागचे परीक्षा हॉल तिकिट परीक्षेच्या तारखेपूर्वी 15-20 दिवस आधी जाहीर केले जाईल.

इच्छुकांनी खाली क्लिक करुन थेट पशुसंवर्धन विभागचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता

क्लिक करा(link Inactive)(लिंक निष्क्रिय)

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग 2020 तपशील(Maharashtra Pashusawardhan Bharti 2020 Details)

पशुसुधन विभाग भारती २०१९ ची सुरुवात पशुसंवर्धन विभागनेपशुधन परिक्षक आणि परीचार पदांच्या  जागांसाठी पशुसुवर्धन विभाग यांनी केली होती. महाराष्ट्र मेगा भारती अंतर्गत पशुसुवर्धन विभागभारती घेण्यात येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने २०१९ मध्ये अधिकृतपणे मेगा भारतीची घोषणा केली आहे.पशुवर्धन भरतीची ऑनलाईन अर्ज  मार्च २०१९ पासून सुरू झाले आणि अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २  मार्च २०१९  होती. ही भरती गट “डी” आणि गट “सी” पदांसाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला पशुसुवर्धन विभागातील प्रवेश पत्र (हॉल्टिकेट) 201९ डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असेल.

विभागाचे नाव – पशुसंवर्धन विभाग (पशुसंवर्धन विभाग)
पदांची नावे – पशुधन परिक्षक आणि परिचय
एकूण रिक्त जागा – 729 पोस्ट
वय मर्यादा – 18 ते 38 वर्षे
शैक्षणिक पात्रता – पदवी

पशुसंवर्धन विभाग महत्वाच्या तारीखा (Pashusawardhan Recruitment Important Dates)

पशुसंवर्धन विभाग जाहिरात रिलीज़ झालेली तारीख 04 March 2019
पशुसंवर्धन विभाग ऑनलाइन नोंदणी चालू झाल्याची तारीख 04 March 2019
पशुसंवर्धन विभाग ऑनलाइन नोंदणी बंद झाल्याची तारीख 24 March 2019
पशुसंवर्धन विभाग हॉलटिकेट डाउनलोड तारीख लवकरच प्रदर्शित करण्यात येईल
पशुसंवर्धन विभाग परीक्षा दिवस लवकरच प्रदर्शित करण्यात येईल

पशुसंवर्धन विभाग परीक्षा शुल्क (Pashusawardhan Bharti Application Fees)

खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी – 300/-

SC/ST/OBC प्रवर्गातील मुलांसाठी – 150/-

पशुसंवर्धन विभाग वयोमर्यादा (Pashusawardhan Bharti Age Limit)

किमान वय सर्व परीक्षत्यासाठी १८ वर्ष आहे (Minimum age required for all categories is १८)

कमाल वय (Maximum Age Limit)

SC/ST परीक्षत्यासाठी 38 (For Reserved categories ३8)

खुल्या प्रवर्गातील मुलांसाठी 38 आहे (For open category 38 )

पशुसंवर्धन विभाग 2019 साठी शैक्षणिक पात्रता(Educational Qualification For Pashusawardhan Bharti 2019)

शैक्षणिक पात्रता – पदवी

Educational Qualification – Degree

पशुसंवर्धन विभाग 2019 पे स्केल 

पशुधन परिक्षक – Rs. 5200-20200 + GP Rs. 2400/-

परिचय – Rs. 4440-7440 + GP Rs. 1300/

पशुसंवर्धन विभाग रिक्त जागा माहिती(Pashusawardhan Bharti 2020 Vacancy Details)

या पशुसुवर्धन भरती दरम्यान 729 पदे उपलब्ध आहेत. ही भरती दोन पदांसाठी असून त्यांच्यासंबंधीचा तपशील खाली दिलेला आहे.

Peon [परिचर] – 580 Total Posts in 7 Division
Livestock Supervisor [पशुधन पर्यवेक्षक] – 149 Posts in Maharashtra

परिचारक पोस्ट रिक्त जागा वाटप

विभागाचे नाव संख्या
पुणे विभाग143
नाशिक विभाग 93
औरंगाबाद विभाग87
मुंबई विभाग67
लातूर विभाग22
अमरावती विभाग69
नागपूर विभाग99
एकूण580

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचा अभ्यासक्रम (Pashusawardhan Bharti Syllabus)

अभ्यासक्रम मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

 

पशुसंवर्धन विभाग परीक्षेचा निकाल (Pashusawardhan Bharti Result Date)

पशुसंवर्धन विभागपरीक्षा 2020 निकाल अद्याप जाहीर झाला नाही (result hasn’t been released yet )

निकालासाठी येथेक्लिक करा(link Inactive)(लिंक निष्क्रिय)

 

 

अधिकृत सूचना डाउनलोड क्लिक करा(Official Notification)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.