Menu Close

About Us

(Mahajobalerts.com) महा जॉब अलर्ट ही वेबसाईट ग्रामीण आणि शहरी भागातील मराठी परीक्षार्थी मित्रांसाठी नोकरी सुचक केंद्र आहे. या वेबसाईटवर तुम्हाला सरकारी व सार्वजनिक क्षेत्रातील सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल. जसे की एखाद्या नोकरीची जाहिरात निघाली असल्यास त्याची जाहिरात निघालेली तारीख व फॉर्म भरावयाची तारीख Exam असलेली तारीख Exam Fee व तसेच Hall Ticket या सर्वांची माहिती तुम्हाला या वेबसाईटवर मिळणार आणि तसेच शेवटची तारखेची नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर मिळेल. परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचा सर्व तपशील मिळणार,त्यासाठी तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत राहा म्हणजे तुम्हाला नवीन जाहिराती बद्दल सर्व माहिती मिळणार.

तसेच नवीन जाहिरातीच्या माहितीसाठी तुम्ही आम्हाला सोशल अकाउंट वर फॉलो करू शकता फॉलो करण्यासाठी लिंक खाली दिलेल्या आहेत.

1.WhatsApp

https://chat.whatsapp.com/BTjYiGrQQIGBbeforcDrTf

2. Telegram

https://t.me/mahajobalerts

3Facebook

https://facebook.com/mahajobalerts

4Instagram

https://Instagram.com/mahajobalerts_

5. Twitter

https://mobile.twitter.com/mahajobalerts